Перейти к содержимому

कानबाई माता #trending #views #likeme #kanbaimata #viral #viralvideo #viralshorts #viralvideos

Dipak Sonawane

0:00 / 0:00

कानबाई माता #trending #views #likeme #kanbaimata #viral #viralvideo #viralshorts #viralvideos

7 278 просмотров · 1 год назад
Dipak Sonawane
661 подписчик
7 278 просмотров · 1 год назад
कानबाई माता जेव्हा गुरू गोरक्षनाथ खान्देशात (कान्हदेश) नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले त त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई व रानबाई या दोन देवींचे भक्त आहेत आणि जेव्हा त्यांना या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण या दोघे देवीचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केलं. कानबाई रानबाई या देवींचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः चार हजार वर्षापासून करत असावेत असा अंदाज आहे. हे अहिर कृष्ण वंशी होते आणि गोपाळन हा त्यांच्या मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले जाई.