Перейти к содержимому

प्रत्येकाने धनत्रयोदशीला अपमृत्यु टळण्यासाठी असे यमदीपदान करा, हा मंत्र म्हणा, १३ दिवे कुठे लावावे?

GURU PARIVAR

0:00 / 0:00

प्रत्येकाने धनत्रयोदशीला अपमृत्यु टळण्यासाठी असे यमदीपदान करा, हा मंत्र म्हणा, १३ दिवे कुठे लावावे?

5 852 просмотра · 4 ч назад
GURU PARIVAR
838 тыс. подписчиков
5 852 просмотра · 4 ч назад
यमदीपदान म्हणजे काय? आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू होऊ नये, यासाठी करण्याचे दीपदान म्हणजेच यमदीपदान. अपमृत्यू किंवा अचानक पणे मृत्यू म्हणजे एक्सीडेंट होऊन मरण येणे, किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लागून मरण येणे, म्हणजेच नैसर्गिक रित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानक पणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो. देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇 Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662) #guruparivar #swamisamarth #dhanteras #dhantrayodashi #धनतेरस #धनत्रयोदशी #dhanterasstatus #dhantrayodashirangoli #dhanterasrangoli #diwali #diwali2026 #dipawali #dipavali #yamdeepdaan #yamdeep #yamdeepdan