Beach Staycation #kokan
MahaParyatan
0:00 / 0:00
Beach Staycation #kokan
601 просмотр · 9 дн. назад
MahaParyatan
9,09 тыс. подписчиков
601 просмотр · 9 дн. назад
नमस्कार मित्रांनो! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दापोली येथील अतिशय सुंदर आणि समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या Thalasso Beach Resort ची सफर करणार आहोत. जर तुम्ही कोकणात किंवा दापोलीत फॅमिली, मित्रांसोबत किंवा पार्टनरसोबत शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
📍 रिसॉर्टची मुख्य वैशिष्ट्ये:
समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ (Beachfront Location)
मोकळी आणि शांत जागा
अतिशय चविष्ट कोकणी जेवण (शाकाहारी व मांसाहारी)
कौटुंबिक (Family) आणि कपल्ससाठी सुरक्षित वातावरण
🔔 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Thalasso Beach Resort Dapoli, Dapoli beach resort, Thalasso resort Dapoli review, best resort in Dapoli, Konkan tourism, Dapoli vlog marathi, beachfront resort in Maharashtra, Murud beach Dapoli resort, Karde beach Dapoli stay, कोकण पर्यटन, दापोली रिसॉर्ट, Konkan travel vlogs, family resort in Dapoli, Dapoli tourism, luxury resort in Dapoli, weekend getaway near Mumbai Pune, कोकणी जेवण रिसॉर्ट, पाळंदे बीच, multi cousin restaurant,
#Dapoli #ThalassoBeachResort #DapoliResorts #KonkanTourism #BeachResortInDapoli #KonkanVlog #MarathiVlog #MaharashtraTourism #DapoliTourism #beach #maharashtra
पर्यटनाशी निगडित व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी उत्तम पर्याय.... महापर्यटन - 9422490885
आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला द्यावे स्वतःला रिचार्ज करावे !!!
वेबसाईट : https://mahaparyatan.com
फेसबुक पेज : / maha-paryatan-महा-पर्यटन-110415977326110
व्हाटसअॅप ग्रुप : https://chat.whatsapp.com/KJx4xiFjNmg...
युट्युब चॅनल : / kuldaivatdarshan