Перейти к содержимому

हजारो फुट उंच कड्यावर चार महिने दाट धुक्यात राहणाऱ्या मावशींचे थरारक जीवन | Hidden Place | payvata

Paayvata

0:00 / 0:00

हजारो फुट उंच कड्यावर चार महिने दाट धुक्यात राहणाऱ्या मावशींचे थरारक जीवन | Hidden Place | payvata

587 576 просмотров · 1 месяц назад
Paayvata
113 тыс. подписчиков
587 576 просмотров · 1 месяц назад
मागील खानू गावाच्या Video ची लिंक देत आहे आणि त्या आधीच्या याच भागातील दोन व्हिडीओंची लिंक सुद्धा इथे देत आहे. नक्की बघा. पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात शेवटचे गाव, खानू    • पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या गावात ...   २० वर्षापासून कड्यांमध्ये एकटे राहणारे आजोबा    • हजारो फूट खोल दरीत एकटेच राहणारे आजोबा | द...   या गावात चार महिने सूर्यच उगवत नाही..चांदर गाव    • पुणे जिल्ह्यातील या सर्वात शेवटच्या  🛖  गा...   ----------------------------------------- पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात शेवटचे गाव म्हणजे खानू. या गावाला भेट देऊन मी याच गावाच्या शेजारी एका हजारो फुट उंच डोंगरवर राहत असेलेल्या दोन कुटुंबांच्या भेटीला गेलो. या उंच डोंगरवर फक्त दोनच घर आहेत. आणि या दोन घरात राहतात अवघी चारच माणस. तीही वयाची साठी पार केलेली. इथे पोहचण्यासाठी नं रस्ता आहे नं इथे वीज आहे नाही कुठली आधुनिक साधनं. तरीही ही दोन कुटुंब आजही या निर्जन स्थळी कुठलिही तक्रार न करता आपले जीवन जगत आहेत. पावसाळ्यातील चार महिने हा डोंगर माथा दाट धुक्यात गायब होऊन जातो. अगदी घरात आणि घराच्या अंगणात इथे ढग उतरलेले असतात. अगदी पाच फुटावरील व्यक्तीही दिसू नये एवढा अंधार असतो. या धुक्या सोबत इथे यांच्या सोबतीला असतो तो निरंतर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि अंगाचा थरकाप उडवणारा बेभान वारा. या घरापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला एका छोट्याशा पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. आणि ही पायवाट अजस्र उंच कड्यांच्या पोटातून जाते. मला या दोन कुटुंबांसोबत काही क्षण घालवता आले, त्यांचे जगणे जवळून अनुभवता आले. याचा आनंद आहे. हा संपूर्ण प्रवास मी या Video च्या माध्यमातून आपल्या समोर मांडला आहे. नक्की बघा आणि Video आवडल्यास कॉमेंट करा आणि Hype करून या Video गुण मात्र नक्की द्या. धन्यवाद ! महेश धिंडले #payvata #monsoon #payvatachannel ----------------------------------------- हजारो फुट उंच डोंगरावर दिवसाही अंधारात ही दोन कुटुंब कशी राहतात बघा | चार महिने सूर्यच दिसत नाही चार महिने दिवसाही असलेले अवघ्या दोन घरांचे गाव | हजारो फुट उंच डोंगरावर राहणाऱ्या मावशी | payvata हजारो फुट उंच डोंगरावर दिवसाही अंधारात राहणारी दोन कुटुंब | चार महिने सूर्यच दिसत नाही | payvata ----------------------------------------- ◆ Instagram Id :   / paayvata   ◆ Mail Id : paayvata@gmail.com ----------------------------------------- marathi documentary marathi vlog Remote Village Hidden Village Dark Vally 20 years in jungle jungle life old man in jungle rural life Jungle Survival Sahyadri life rural life india village life tribal life old man lifestyle alone in forest alone in jungle inspiring story remote village life चार महिने दिवसाही अंधार असलेले अवघ्या दोन घरांचे गाव 20 वर्षे घनदाट जंगलात एकटे राहणारे आजोबा सह्याद्रीतील थरारक जीवन २० वर्ष जणाग्लात राहणाऱ्या आजोबांची कहाणी Old man living in mountaion Monsoon Season Monsoon 2026 Rainy Season flood Alert Disaster Ashadhi Wari Ashadhi Wari 2026 Dehu palkhi sohala Alandi palkhi sohala wari 2026 Old man living alone in forest alone house alone people Ashadhi Ekadashi आषाढी एकादशी ग्रामीण जीवन पावसाळ्यातील गावाकडील जीवन #monsoon #monsoonsession #monsoon2026 #villagelife #nature #maharashtra #pune #travelvlog #paayvata #marathi #village #villagelifestyle #oldage #ajoba #forest #forestlife #grandfather #kokan #konkan #motivational #motivationalstory #inspiration #inspirationalstory #marathinews #jarangepatil #fifaworldcup #football #baba #ग्रामीण_जीवन #दुर्गम_भाग #आदिवासी_जीवन #सह्याद्री #ruralindia #rural_maharashtra #junglesurvival #remote_village_life #lonelylife #untoldstories #foresthouse #tribal #tribalhouse #tribalculture #wari #wari2026 #varkari #pandharpur #ekadashi #धनगरीजीवन #ashadhiekadashi2026 #palakhi #palakhisohala #payiwari #पालखी_सोहळा #वारी #वारी_2026 #maharashtranews #maharashtra_monsoon_news #monsoonnews #foggy #fog #clouds #mavshi #aajji #ajji #cjp #cjpprotest #delhi #delhinews #sonamwangchuk #abhijeetdipke #rahulgandhi #indianpoliticalnews #darkhouse #आषाढी_एकादशी #ashadhiekadashi