सोबत:वि.शं.पारगांवकर|अभिवाचन: शर्मिली पारगांवकर|#ज्येष्ठांच्या भावविश्वातील हृदयस्पर्शी 📖 कथा
Indradhanu
0:00 / 0:00
सोबत:वि.शं.पारगांवकर|अभिवाचन: शर्मिली पारगांवकर|#ज्येष्ठांच्या भावविश्वातील हृदयस्पर्शी 📖 कथा
2 229 просмотров · 4 месяца назад
Indradhanu
314 подписчиков
2 229 просмотров · 4 месяца назад
घरात माणसांची एवढी वर्दळ... पण मनाचे काय?"
ही कथा आहे एका मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या वृद्ध रामभाऊंची. सभोवताली मुले, नातवंडे, नोकरचाकर आणि पाहुण्यांची सतत लगबग असूनही रामभाऊंच्या वाट्याला फक्त आणि फक्त उपेक्षा आणि एकाकीपण येते. बदलत्या पिढीची म्हाताऱ्या माणसांबद्दलची अनास्था आणि आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला हवी असणारी एका जिव्हाळ्याच्या माणसाची 'सोबत'... या दोन्ही गोष्टींमधील मानसिक संघर्ष या कथेत अत्यंत संवेदनशीलतेने मांडला आहे. एकाकीपणाच्या पराकोटीला पोहोचलेल्या एका वृद्धाची ही एक अत्यंत कारुणिक आणि भावस्पर्शी कथा.
या कथेत सर्व माणसांकडून जसं की,नामा गडी, स्वतःचा मुलगा गणपती, सून नातवंड, जेवणाच्या पंगतीत बाजूला बसणारे आप्तेष्ट, घरात काम करायला येणारा सुतार दादा या सगळ्यांशी बोलण्याचा आणि सुखदुःख वाटण्याचा रामभाऊ प्रयत्न करतात परंतु सगळ्यांकडून उपेक्षा मिळाल्यानंतर शेवटी रामभाऊ आपल्या भास विश्वात आपली मुलगी कमळी आणि स्नेही नानासाहेब आले आहेत असा समज करून घेतात. तक्क्या आणि रिकामी ओसरी यांचीच सोबत करून घेतात...
उजळती लकेर:
• Ujalti laker | उजळती लकेर | वि.शं.पारगावकर...
बापूची वहिनी:
• बापूची वहिनी | Bapuchi wahini| वि.शं.पारगा...
चिमण्या:
• चिमण्या|Chimanya|वी.शं.पारगांवकर|अभिवाचन|श...
कुळ
• कुळ|kathakul|वि.शं.पारगांवकर|अभिवाचन: शर्म...
पंचरंगी स्वप्न:
• कथा:पंचरंगी स्वप्न|panchrangi swapna|वि.शं...
#marathi
#goshta
#abhivachan
#books
#katha
#story
#marathiaudiostory
#Marathikathakathan
#bestmarathistory
#मराठीकथाकथन
#Marathistory
#संवेदनशीलकथा
#वृद्धापकाळातलीगोष्ट
#ज्येष्ठांच्याभावनिकगरजांचीगोष्ट
#ज्येष्ठांच्याभावविश्वातीलकरूणकथा
#हृदयस्पर्शीकथा
#लघुकथा
#मराठीpodcast
#Youtube
#कथावाचन
#अभिवाचन
#कथा
#मराठीगोष्ट
#शर्मिलीपारगावकर
#Voice artist
#वि.शं.पारगांवकर