खेकडे पकडण्याचा आधुनिक पिंजरा #trap #crab #catch #fishing #technology #ideas
Swargiya Konkan Vlogs
0:00 / 0:00
खेकडे पकडण्याचा आधुनिक पिंजरा #trap #crab #catch #fishing #technology #ideas
6 731 просмотр · 1 год назад
Swargiya Konkan Vlogs
41,1 тыс. подписчиков
6 731 просмотр · 1 год назад
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
तर मित्रांनो आपला मित्र सचिन साळकर हडी @srushtisvlogs या मित्राने खेकडे पकडण्याचा पारंपारिक पिंजरा बनवला आहे आणि पिंजऱ्यामध्ये बरेचसे खेकडे मिळतात बऱ्याचशा ठिकाणाहून म्हणजे गोवा, गुजरात कोकण किनारपट्टी या सर्व भागातून या पिंजऱ्यांच्या ऑर्डर घेऊन त्याने पूर्ण करून पोहोच केलेले आहेत, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पिंजऱ्यामध्ये खेकडे कसे पकडले जातात ते पाहणार आहोत आणि जर तुम्हाला हा पिंजरा ऑर्डर करायचा असेल तर खाली नंबर वरती कॉन्टॅक्ट करून पिंजरा मागऊ शकता..
सचिन साळकर
मु. पो. हडी तालुका मालवण
मो. न. 7498325703
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील....
crabbing
catch and cook
crab traps
fishing
how to crab
maryland blue crabs
deadliest catch
amazing
blue crabs
how to catch crabs
incredible
insane
fun
cooking
how to
maryland
खेकडे पकडण्याचा पिंजरा
खेकडे पिंजरा
खेकडे व्हिडिओ
खेकडे कसे पकडतात
स्वर्गीय कोकण खेकडे व्हिडिओ
मासेमारी व्हिडिओ
कोकण मासेमारी व्हिडिओ
स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
श्री पराग नामदेव कुबल
मु. पो. आचरा - पिरावाडी,
ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
पिन कोड - 416614
Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko...
Facebook Page
https://www.facebook.com/swargiyaKonk...
Thanks For Watching....