Перейти к содержимому

जळगाव-धुळ्याचे 5 तगडे बँड एकाच गावात! 😱 | Band Lovers Must Watch | Part:01

अदेवVlog

0:00 / 0:00

जळगाव-धुळ्याचे 5 तगडे बँड एकाच गावात! 😱 | Band Lovers Must Watch | Part:01

1 754 просмотра · 2 недели назад
अदेवVlog
378 подписчиков
1 754 просмотра · 2 недели назад
खानदेशच्या बँडप्रेमींसाठी आजचा व्हिडिओ खास आहे! ❤️‍🔥 एकाच गावात, एकाच ठिकाणी खानदेशचे 5 दमदार बँड आणि वातावरण मात्र एकदम भन्नाट! 🔥🎺🥁 या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत 👇 🎺 श्री गणेश बँड – कापरखेडे, ता. जि. धुळे 🎺 श्री गणराज बॅंड – अमळनेर, जि. जळगाव 🎺 योगेश्वर बॅंड – चहाडी, ता. चोपडा, जि. जळगाव 🎺 त्रिमूर्ती 111 बॅंड - ता.जि.जळगाव 🎺 स्वामीज बॅंड – वाकोद जळगावपासून धुळेपर्यंत… खानदेशच्या प्रत्येक Band Lover साठी हा व्हिडिओ खास आहे! ❤️‍🔥 पाच बँड… एक गाव… एकच ठिकाण… आणि आवाजाची अशी रंगत की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही! 🔥🎺🥁 👇 तुमच्या मते आवाज कोणाचा भारी? Comment मध्ये तुमचा Favorite Band नक्की सांगा! ❤️ Khandesh Band Lovers कुठे आहात? 🔥 Jalgaon ❤️ Dhule ❤️ Amalner ❤️ Chopda ❤️ Nashik ❤️ #khandesh #khandeshband #khandeshbandlovers #jalgaon #jalgaonband #dhule #dhuleband #amalner #chopda #nashik #bandlovers #bandparty #brassband #ganeshvisarjan #ganpatibappa #ganeshutsav #maharashtra #maharashtraband #marathivlog #marathiyoutuber #jalgaonlovers #dhulelovers #khandeshvibes #khandeshculture #bandcompetition #bandmahakumbh #adevlog 🙏 Special Thanks ❤️ Special Thanks to: 🎨 Sachin Graphics 🎬 Dipak Kawal 🎥 Shubham Bhau (Filmora Artist) तुमच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद! ❤️‍🔥🙏