Перейти к содержимому

७५ वर्षीय आजोबांचं लग्न, मुलीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडले, लग्नच केलं UP Old Man Fall In Love News

Lokmat

0:00 / 0:00

७५ वर्षीय आजोबांचं लग्न, मुलीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडले, लग्नच केलं UP Old Man Fall In Love News

15 995 просмотров · 9 часов назад
Lokmat
4,78 млн подписчиков
15 995 просмотров · 9 часов назад
75-Year-Old UP Man Gets Engaged to Daughter’s 30-Year-Old Influencer Friend | Viral Love Story उत्तर प्रदेशातील (UP Auraiya) ओरैया जिल्ह्यातून एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. ७५ वर्षांचे रामसुगर (75 year old man) आणि दयालपूरची ३० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राणी राजपूत (Rani Rajput) यांनी तब्बल ४५ वर्षांचे वयातील अंतर विसरून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला असून त्यांच्या हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार viral होत आहे. Key Highlights: UP 75-year-old man marries 30-year-old influencer Ramsugar and Rani Rajput love story Viral wedding news and social media reaction Unique relationship and age gap debate #UPNews #ViralVideo #ViralNews #RaniRajput #LoveStory #AgeGapLove #UniqueWedding #TrendingNews #Lokmat #MaharashtraNews #SocialMediaViral #ViralWedding #UPCrimeNews #IndianWedding #TrendingNow Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat