🌿लोठीच्या मोठ्या गोठी | Bharat Ambat Present song | 2026 new song #palghardistrict #aadivasisong
Din travel16 music
0:00 / 0:00
🌿लोठीच्या मोठ्या गोठी | Bharat Ambat Present song | 2026 new song #palghardistrict #aadivasisong
4 963 просмотра · 6 дней назад
Din travel16 music
653 подписчика
4 963 просмотра · 6 дней назад
@Din_travel16
⚠️ महत्त्वाची सूचना / Disclaimer ⚠️
या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेली गाणी मी स्वतः Remix केलेली नाहीत. या व्हिडिओमधील सर्व गाणी आधीपासूनच Remix स्वरूपात उपलब्ध आहेत.
मी फक्त ही वेगवेगळी गाणी एकत्र करून स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहेत.
या गाण्यांच्या मूळ निर्मिती, संगीत, गायन, Remix किंवा कॉपीराइटवर माझा कोणताही दावा नाही. सर्व हक्क संबंधित गायक, संगीतकार, निर्माते, म्युझिक कंपनी/कॉपीराइट मालक आणि संबंधित अधिकारधारकांचे आहेत.
जर या व्हिडिओमधील कोणत्याही गाण्याच्या कॉपीराइट
मालकाला काही आक्षेप असल्यास, कृपया YouTube Copyright/Official Contact द्वारे संपर्क साधावा. संबंधित अधिकारधारकांच्या विनंतीनुसार आवश्यक ती कारवाई करण्यास आम्ही सहकार्य करू.
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणाच्याही कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करण्याचा आमचा हेतू नाही.
arat Ambat Presents
लोठीच्या मोठ्या गोठी...
निर्माता : भरत आंबात
गीतकार : भरत आंबात
डायरेक्शन : भरत आंबात
गायक व गायिका : किरण वरठा व संजना रावते
कलाकार : नितेश बुंधे , महेश बेलकर , जयेश जाधव , सचिन मोरे , लक्ष्मी सातवी , सारीका पाचलकर , अर्चना रावते.
संगीतकार : कौशिक वाढे
व्हिडीओ व अडिटींग : राहुल सालकर ( 7719851125 )
पोस्टर : गावित एडिट्स
सर्व कलाकार, गायक, संगीतकार, निर्माते आणि मूळ कॉपीराइट धारकांचा आम्ही मनापासून आदर करतो. ❤️🙏
धन्यवाद!
#आदिवासीगाणी #आदिवासी #पावसाचीगाणी #पावसाळीगाणी #AdivasiSong #AdivasiSongs #AdivasiRemix #AdivasiNonstop #AdivasiMusic #MarathiSongs #MarathiRemix #MarathiNonstop #MarathiMusic