Перейти к содержимому

"बौद्ध पद्धतीने नामकरण विधी कसा करावा? | Buddhist Naming Ceremony Guide"

Dr. Rajesh Pawar – Dhamma | Edu | Fun

0:00 / 0:00

"बौद्ध पद्धतीने नामकरण विधी कसा करावा? | Buddhist Naming Ceremony Guide"

6 562 просмотра · 11 месяцев назад
Dr. Rajesh Pawar – Dhamma | Edu | Fun
11,1 тыс. подписчиков
6 562 просмотра · 11 месяцев назад
जय भीम 🙏 हा व्हिडिओ विशेषतः बौद्धाचार्य, धम्माचार्य व धम्म सेवक यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे. बौद्ध पद्धतीने नामकरण विधी कसा करावा, त्याची संपूर्ण माहिती, पूजाविधी, मंत्रपठण, आवश्यक साहित्य आणि शिस्तबद्ध मांडणी याबद्दल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन येथे दिले आहे. Dr. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे नामकरण संस्कार करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. 👉 बौद्धाचार्यांनी नामकरण सोहळा योग्य रीतीने पार पाडण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. #जयभीम #बौद्धधम्म #BuddhistGuide #NamingCeremony #BuddhistAcharya 📌 या व्हिडिओमध्ये काय शिकाल: ✅ बौद्ध नामकरण विधीची स्टेप बाय स्टेप माहिती ✅ बौद्धाचार्यांनी पाळावयाचे नियम व शिस्त ✅ मंत्रपठण व प्रार्थना पद्धती ✅ पूजेसाठी आवश्यक साहित्य व मांडणी    / @rajeshpawar6105   --- बौद्ध नामकरण विधी मार्गदर्शन बौद्धाचार्य नामकरण पद्धती Buddhist Naming Ceremony Guide Buddhist Acharya Guide Buddhist Baby Naming बौद्ध संस्कार पद्धती Buddhist Rituals for Acharya Buddha Dhamma Ceremony Dr Babasaheb Ambedkar Buddhism Buddhist Sanskar --- बौद्धाचार्य मार्गदर्शन, बौद्ध नामकरण विधी, Buddhist Naming Ceremony, Buddhist Acharya Guide, बौद्ध पद्धतीने नामकरण, बौद्ध संस्कार, Buddhist Rituals, Buddhist Baby Naming, Buddhist Sanskar, बौद्ध धम्म, Dr Babasaheb Ambedkar, Buddhist Ceremony Marathi, Buddhist Training, Naming Ceremony Buddhist, बौद्ध सोहळा मार्गदर्शक ---