Перейти к содержимому

आमची इरा बनली राधा राणी😍 राधा कृष्णा ची entry बघा kiti छान👌 मम्मी ने केला इरा चा सुंदर मेकअप

Ira ची धमाल😍

0:00 / 0:00

आमची इरा बनली राधा राणी😍 राधा कृष्णा ची entry बघा kiti छान👌 मम्मी ने केला इरा चा सुंदर मेकअप

92 просмотра · 12 дней назад
Ira ची धमाल😍
92 просмотра · 12 дней назад
नमस्कार 🙏 या व्हिडिओमध्ये इरा शाळेतील कार्यक्रमासाठी सुंदर राधा बनण्याची तयारी करताना दिसत आहे. ✨ राधेचा सुंदर पोशाख, दागिने, श्रृंगार आणि शेवटी तयार झालेला इरा चा गोड राधा लूक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 😍 इरा ला राधा बनताना पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. 💕 तुम्हाला इरा चा हा राधा अवतार आवडला असेल तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Ira ची धमाल चॅनेलला Subscribe ❤️ करा. #IraChiDhamal #Marathivlog #राधाकृष्ण #radharani #radhalook #radhamakeup #janmastami #marathivideo