जगातली सगळ्यात टेस्टी बोंबील आणि मेथीची अस्सल गावरान भाजी 🤤🔥 / Healthy Dinner Recipe
नाशिक चा शेफ
0:00 / 0:00
जगातली सगळ्यात टेस्टी बोंबील आणि मेथीची अस्सल गावरान भाजी 🤤🔥 / Healthy Dinner Recipe
126 207 просмотров · 9 дн. назад
नाशिक चा शेफ
51,6 тыс. подписчиков
126 207 просмотров · 9 дн. назад
मेथी आणि बोंबीलची अस्सल गावरान रेसिपी पाहून तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. Healthy dinner recipe.
मेथी आणि बोंबील ची ही रेसिपी माझ्या पद्धतीने बनवून बघा.
मेथीची भाजी आणि बोंबील जबरदस्त कॉम्बिनेशन.
मेथीच्या भाजीमध्ये बोंबील टाकून तर बघा बोटे चाटून खाल अशी रेसिपी. मेथीची भाजी आणि बोंबील जबरदस्त कॉम्बिनेशन लागतं.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मेथीची भाजी आणि बोंबील अशा पद्धतीने बनवली जाते. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात मेथीची भाजी आणि बोंबील बनवून बघा सगळेजण अगदी पोटभर खातील.