विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्यासाठी १० निवडक अभंग भाग ३ | संत तुकाराम महाराज | Vitthal Bhaktigeete
Digital Bobhata
0:00 / 0:00
विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्यासाठी १० निवडक अभंग भाग ३ | संत तुकाराम महाराज | Vitthal Bhaktigeete
3 235 просмотров · 1 дн. назад
Digital Bobhata
515 подписчиков
3 235 просмотров · 1 дн. назад
🙏 राम कृष्ण हरी! जय जय विठ्ठल!
विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे १० निवडक अभंग — भाग ३. सकाळच्या प्रसन्न सुरुवातीला, संध्याकाळच्या शांत क्षणी आणि नामस्मरणासाठी ऐका.
Sant Tukaram Maharaj Abhang Collection Part 3 — 10 Marathi devotional songs (Vitthal bhaktigeete) for prayer, morning and evening namasmaran. Marathi abhang jukebox with timestamps.
🎵 या संग्रहातील अभंग:
0:00 कन्या सासुऱ्यासी जाये
3:34 सुंदर ते ध्यान
8:00 भेटीलागी जीवा लागलीसे आस
11:51 राजस सुकुमार मदनाचा पुतळा
15:44 भेटीची आवडी उताविळ मन
19:43 कमोदिनी काय जाणे तो परिमळ
23:44 आनंदाचे डोही
28:54 अवघा तो शकुन
32:08 आणिक दुसरे मज नाही आता
35:26 याजसाठी केला होता अट्टाहास
39:05 Subscribe व सहकार्य
🎵 भाग १ 👉 • विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्यासाठी १० निवडक अभ...
🎵 भाग २ 👉 • विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्यासाठी १० निवडक अभ...
🎵 संत तुकाराम अभंग playlist 👉 • Sant Tukaram Abhang | Sant Wani | संत तुका...
✍️ अभंग रचना: संत तुकाराम महाराज
🎬 प्रस्तुती व निर्मिती: डॉ. सत्यजित खारकर
🌼 Digital Bobhata
तुमच्या मनाला सर्वाधिक भावलेला अभंग कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा संग्रह आवडल्यास आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच संगीतासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा.
🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम!
━━━━━━━━━━━━━━━━━
Wireless mic for YouTube: https://link.amazon/B0gLcYwnf
OnePlus Earbuds: https://link.amazon/B068NM6Dd
#संततुकाराम #MarathiAbhang #Vitthal #SantTukaram #MarathiBhaktiGeete