मालवण ते रत्नागिरी 😍 राजमाता जिजाऊ बसचा भन्नाट प्रवास! | MSRTC लालपरी 🚌 | कोकण सफर
Puneri Humsafar
0:00 / 0:00
मालवण ते रत्नागिरी 😍 राजमाता जिजाऊ बसचा भन्नाट प्रवास! | MSRTC लालपरी 🚌 | कोकण सफर
4 850 просмотров · 20 ч назад
Puneri Humsafar
64,1 тыс. подписчиков
4 850 просмотров · 20 ч назад
मालवण ते रत्नागिरी प्रवास केला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) राजमाता जिजाऊ बसने! 🚌❤️
कोकणच्या निसर्गरम्य परिसरातून होणारा हा बसप्रवास, रस्त्यावरील सुंदर दृश्ये आणि एसटीसोबतचा खास अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या लालपरीसोबत कोकण भ्रमंतीचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, चॅनेल Subscribe करा आणि आपल्या प्रवासप्रेमी मित्रांसोबत शेअर करा.
📍 Route: मालवण ते रत्नागिरी
🚌 Bus: राजमाता जिजाऊ | MSRTC
📺 Channel: पुणेरी हमसफर