Перейти к содержимому

आईची तब्येत सावरे ना Maharashtrians Overseas You Tuber's Travel Vlog In Marathi by Mother & Son.

आपला शामू -Apla Shamu

0:00 / 0:00

आईची तब्येत सावरे ना Maharashtrians Overseas You Tuber's Travel Vlog In Marathi by Mother & Son.

16 606 просмотров · 4 г. назад
आपला शामू -Apla Shamu
97,3 тыс. подписчиков
16 606 просмотров · 4 г. назад
आजचा व्हिडिओ कसा होईल याची शाश्वती देता येत नाही. आईला दुखापत झाली त्यातून ती सावरते तोच अतिरक्तदाब आणि डोके गरगरणे हे अचानक उद्भवले. कदाचित त्या दुखापतीच्या मानसिक आघाताने असावे. टर्की ला येऊन येथील काही छोट्या गावांना भेट द्यायचा कार्यक्रम होता तो तर कधीच संपुष्टात आला. आता सहल म्हणजे केवळ हॉटेलमधील खोलीतून जेवणासाठी जाणे आणि तिथून परत येणे हेच उरले आहे. तुम्हाला सुद्धा तेच तेच पाहून कंटाळा येईल. पण सध्यपरिस्थितीमध्ये याशिवाय आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही. इथला गाशा लवकरच गुंडाळावा असे मी म्हणतो. तोपर्यंत एवढेच. क्षमा असावी. This Marathi language video is about a Maharashtrian mother and son travelling abroad to Antlya in Turkey. In this Marathi vlog you will get a travel experiance comentray in Marathi language. We took our flight from tel aviv Israel to Antalya in Turkey and video filmed our trip in Marathi. We hope you will like this Marathi travel vlog of a Marathi mother and her Marathi son. If you like this Marathi vlog of Maharashtrians abroad, you may condier to subscribe to this Marathi Youtube channel. #marathivlogger #maharashtrianvlogger #marathiyoutuber #marathivlogging #motherandson #marathivideo #marathivloggersabroad #maharashtrianvloggersabroad #marathiyoutubersabroad #maharashtrianyoutubersabroad