शब्दपूल | Swati Bhagwat Sensei | 35 Years of Japanese Language, Culture & Experiences
Arumi Nihongo Club
0:00 / 0:00
शब्दपूल | Swati Bhagwat Sensei | 35 Years of Japanese Language, Culture & Experiences
1 054 просмотра · 12 дней назад
Arumi Nihongo Club
139 подписчиков
1 054 просмотра · 12 дней назад
Arumi Nihongo Club आणि शब्दपूल Podcast
जपानी भाषा, संस्कृती आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा एक सुंदर प्रवास म्हणजे Arumi Nihongo Club!
आणि शब्दपूल Podcast
म्हणजे विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींशी गप्पा, त्यांच्या अनुभवांचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेण्याची एक अनोखी संधी!
✨ शब्द जोडणारे, माणसं जोडणारे आणि विचारांना नवी दिशा देणारे व्यासपीठ!
आमच्या या नव्या प्रवासात सहभागी व्हा, आमचे Podcast नक्की पाहा, ऐका आणि शेअर करा! ❤️
#ArumiNihongoClub #शब्दपूल #Shabdapool #japanindia #japanese #marathi #podcast