आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते तितकंच सुरक्षितही असायला हवं!
green fm90.4sangli
0:00 / 0:00
आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते तितकंच सुरक्षितही असायला हवं!
512 просмотров · 3 недели назад
green fm90.4sangli
39 тыс. подписчиков
512 просмотров · 3 недели назад
अचानक उद्भवणारा अपघात किंवा एखादा गंभीर आजार (Critical Illness) केवळ शारीरिकच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक धक्का देऊ शकतो. अशा वेळी तुमची जमापुंजी पणाला लागू नये म्हणून 'Personal Accident Policy' का गरजेची आहे?
जाणून घ्या RJ प्राजक्ता आणि Happy To Help Services चे संस्थापक अभिनंदन उपाध्ये यांच्या चर्चेतून, 90.4 Green FM च्या 'फायनान्सवर बोलू काही' या खास भागात. 🎙️💵
नक्की पहा आणि शेअर करून इतरांनाही जागरूक करा!
#GreenFM904 #RJPrajakta #AbhinandanUpadhye #FinancialPlanning #AccidentInsurance #CriticalIllness #HealthInsuranceMarathi #FinanceTipsMarath
Greenfm90.4 sangli
youtube channel link
https://www.youtube.com/channel/UCfwC...
ग्रीन रेडिओ चे युट्युब चॅनेल तुमच्या मोबाईलवर आता ग्रीन एफएम कुठेही कधीही आजच सबस्क्राईब करा...