Перейти к содержимому

यंदा असा परफेक्ट उकडीचा मोदक बनवा आणि घरबसल्या पैसे कमवा/Modak Recipe/Buisness Idea/Being Homemaker

Being Homemaker

0:00 / 0:00

यंदा असा परफेक्ट उकडीचा मोदक बनवा आणि घरबसल्या पैसे कमवा/Modak Recipe/Buisness Idea/Being Homemaker

34 452 просмотра · 10 дней назад
Being Homemaker
194 тыс. подписчиков
34 452 просмотра · 10 дней назад
नमस्कार 🙏 यंदा असा परफेक्ट उकडीचा मोदक बनवा आणि पैसे कमवा/Modak Recipe Tips/Buisness Idea/Being Homemaker इथे उकडीचे मोदक ऑर्डर करा Bhagyashree Jadhav Business owner for Abha's Cake House Contact number - 9028921931 Location - Devrai society, mukai chowk, kiwale, Pimpri Chinchwad Pune तुम्हालाही तुमचा buisness इतरांपर्यंत पोहचवायचा असेल तर तुम्ही मला इथे दिलेल्या mail वर संपर्क करू शकता 🙏 Email id - bhandwalkarpallavi202@gmail.com गृहिणींनो, तुम्हाला परफेक्ट उकडीचे मोदक बनवता येतात का? 😍 मग यंदाच्या गणेशोत्सवात तुमच्या या कौशल्यातून तुम्ही घरबसल्या पैसेही कमवू शकता! 💰 या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मोदकाची उकड मऊ आणि योग्य कशी करायची, मोदकाला सुंदर आकार कसा द्यायचा आणि हेच मोदक बनवून त्याची विक्री करून घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करता येतो. यासाठी मी एका यशस्वी मोदक उद्योजिकेशी खास बातचीत केली आहे. त्या तुम्हाला त्यांच्या अनुभवातून सांगणार आहेत— ✨ परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्याच्या टिप्स ✨ मोदक बनवताना होणाऱ्या चुका ✨ मोदकाची योग्य किंमत कशी ठरवायची ✨ ग्राहकांकडून ऑर्डर्स कशा घ्यायच्या ✨ पॅकिंग आणि डिलिव्हरी कशी करायची ✨ घरातून मोदकांचा व्यवसाय कसा सुरू करायचा ✨ आणि या व्यवसायातून कमाई कशी करता येते म्हणून तुम्ही गृहिणी असाल आणि गणेशोत्सवात घरबसल्या छोटासा व्यवसाय सुरू करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका. #beinghomemaker #modak #buisness #उकडीचेमोदक #ModakBusiness #घरबसल्याबिझनेस #गृहिणींसाठीबिझनेस #GanpatiBusiness #ModakRecipe #UkadicheModak #HomeBusiness #मराठीयौतुंबेर टॅग्स उकडीचे मोदक, उकडीचे मोदक रेसिपी, परफेक्ट उकडीचे मोदक, मोदक कसे बनवायचे, मोदक बनवण्याची पद्धत, मोदक रेसिपी मराठी, मोदक बिझनेस, मोदक विकून पैसे कमवा, घरबसल्या मोदक बिझनेस, घरबसल्या व्यवसाय, गृहिणींसाठी बिझनेस, गृहिणींसाठी व्यवसाय, घरगुती व्यवसाय, गणपती बिझनेस आयडिया, गणपती स्पेशल मोदक, गणपतीसाठी मोदक, homemade modak business, ukadiche modak, ukadiche modak recipe, modak business, modak business ideas, home business ideas, home based business, business ideas for women, business ideas for homemakers, homemade modak, modak selling business, Ganpati business ideas, Marathi business ideas