देवीचा आवडता तांबूल आणि त्रयोदशीगुणी विडा | Navaratri 2026 | Tambul Recipe |Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
देवीचा आवडता तांबूल आणि त्रयोदशीगुणी विडा | Navaratri 2026 | Tambul Recipe |Anuradha Tambolkar
17 138 просмотров · 4 дня назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
17 138 просмотров · 4 дня назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
"रोजचं जेवण" च्या या भागामध्ये मी तुम्हाला आमटी, भरीत आणि भाजी असा रोजच्या उपयोगातला स्वयंपाक झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करता येतो हे दाखवत आहे. वेळ कमी असतानाही घरचं, चविष्ट आणि पोटभर जेवण कसं तयार करता येईल, हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
कमी साहित्य, कमी वेळ आणि घरघुती चव... हेच या रोजच्या जेवणाचं खास वैशिष्ट्य आहे. ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन धावपळीत असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल.
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #navaratri #navaratrispecial #navaratrirecipe #marathirecipe