Перейти к содержимому

लालबागचा राजा 🙏 | दर्शन + मुंबईचे LALBAUG BEST STREET FOOD 😋

Uran Karanjekar

0:00 / 0:00

लालबागचा राजा 🙏 | दर्शन + मुंबईचे LALBAUG BEST STREET FOOD 😋

4 914 просмотров · 6 часов назад
Uran Karanjekar
348 тыс. подписчиков
4 914 просмотров · 6 часов назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ आजच्या vlog मध्ये आपण घेतला लालबागच्या राजाचा मनमोहक दर्शन आणि त्यानंतर केली भन्नाट Mumbai Food Tour! 😋🔥 मुंबईच्या गणपती दर्शनासाठी येत असाल तर दर्शनानंतर जवळपास काय खायला पाहिजे, कोणते पदार्थ try करायला हवेत आणि आमचा food experience कसा होता हे या vlog मध्ये पाहायला मिळेल. 🤤🍴 दर्शन + मुंबईचा स्वाद + मस्त family time = एकदम भन्नाट दिवस! ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 🔄 | SUBSCRIBE ❤️ नक्की करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 #LalbaugchaRaja #MumbaiGanpati #GanpatiDarshan #MumbaiFood #FoodTour #Ganpati2026 #MumbaiVlog #UranKaranjekar