|जिवलगा कधी रे येशील तू | गीतगंधार २०२२| #jivlag #sharayudate #mugdhavaishampayan #marathi
Linelight Creative Studio
0:00 / 0:00
|जिवलगा कधी रे येशील तू | गीतगंधार २०२२| #jivlag #sharayudate #mugdhavaishampayan #marathi
159 334 просмотра · 4 г. назад
Linelight Creative Studio
299 тыс. подписчиков
159 334 просмотра · 4 г. назад
#Sharayudate #mugdhavaishampayan #prathameshlaghate
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
#mugdhavaishampayan
#prathameshlaghate
#bhimsenjoshi
#kanadaraja
#saregamapa
#chaitanyakulkarni
#abhang
#abhangwani
#marathibhajan
#marathibhajan #navratri
#navratrimarathi
#navratrimusic
|जिवलगा कधी रे येशील तू | गीतगंधार २०२२| #jivlag #sharayudate #mugdhavaishampayan #marathi
CREDITS:
Singer : Asha Bhosle
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: सुवासिनी (Suvasini)
दिवसामागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा, कधी रे येशील तू?
धरेस भिजवून गेल्या धारा
फुलुन जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीसी जोडून गेले सप्तरंग सेतू
शारदशोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली
मेघावली नभी पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ भालेराव (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bhalerao / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्रतारा मंद वारा । मर्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग्धा वैशंपायन | मर्मब...
• बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | मर्मबंधातली ठ...
• | काटा रुते कुणाला | मर्मबंधातली ठेव | प्र...
• | बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात | मर्मबं...
• कानडा राजा पंढरीचा मर्मबंधातली ठेव प्रथमे...
• Mugdha Vaishampayan Presents: The Inspirin...
• मुग्धा वैशंपायन |हे सुरांनो, चंद्र व्हा | ...