MPSC Current Affairs Quick Revision | Simplified चालू घडामोडी 41 वा अंक | Part 2 | Balaji Surne Sir
MPSC Mantra
0:00 / 0:00
MPSC Current Affairs Quick Revision | Simplified चालू घडामोडी 41 वा अंक | Part 2 | Balaji Surne Sir
18 169 просмотров · 4 мес. назад
MPSC Mantra
22,1 тыс. подписчиков
18 169 просмотров · 4 мес. назад
या व्हिडिओमध्ये सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 41 वा अंक याचे Quick Revision Part 2 घेण्यात आले आहे.
MPSC, UPSC, Police Bharti, Talathi Bharti, TCS-IBPS आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
या लेक्चरमध्ये पुढील महत्त्वाच्या चालू घडामोडींचे रिव्हिजन करण्यात आले आहे:
✅ विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी
✅ संरक्षण घडामोडी
✅ अंतरीक्ष घडामोडी
✅ प्रमुख नेमणुका
✅ निधन वार्ता
Simplified चालू घडामोडी डायरी मधील मुद्दे परीक्षाभिमुख पद्धतीने समजावून सांगितले आहेत. आगामी MPSC राज्यसेवा, MPSC संयुक्त गट-ब व गट-क, पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
📘 पुस्तक: सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
📌 अंक: 42 वा अंक
🎯 Lecture: Quick Revision Part 1
👨🏫 By: बालाजी सुरणे सर
चालू घडामोडी Daily Test साठी आमचे अँड्रॉइड अॅप नक्की Download करा.
लिंक - https://play.google.com/store/apps/de...
.
.
आम्ही पुढील Social Media Platforms वरून विद्यार्थ्यांना नेहमी MPSC Exam संदर्भात मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा..
Website - https://www.mpscmantra.com/
Telegram Channel - https://t.me/mpscmantra
Instagram - / mpscmantra
Facebook - / mpscmantra100
#MPSC #CurrentAffairs #ChaluGhadamodi #SimplifiedCurrentAffairs #BalajiSurneSir #MPSCMantra #MPSC2026 #MPSCPrelims #GroupBGroupC #PoliceBharti #TalathiBharti #UPSC #CompetitiveExams #MarathiCurrentAffairs #QuickRevision