Перейти к содержимому

आंगणेवाडी जत्रा 2022|जत्रेआधीची काही मिनिटे|बाबू आंगणे यांच्याकडून जत्रेची माहिती|Aai Bharadi Devi 🙏

AMOL SAWANT VLOGS

0:00 / 0:00

आंगणेवाडी जत्रा 2022|जत्रेआधीची काही मिनिटे|बाबू आंगणे यांच्याकडून जत्रेची माहिती|Aai Bharadi Devi 🙏

23 772 просмотра · 4 года назад
AMOL SAWANT VLOGS
230 тыс. подписчиков
23 772 просмотра · 4 года назад
आंगणेवाडी जत्रा 2022|जत्रेआधीची काही मिनिटे|बाबू आंगणे यांच्याकडून जत्रेची माहिती|Aai Bharadi Devi Aangnewadi #AangnewadiJatra2022 #आई_भराडी_देवी #आंगणेवाडी #amolsawantvlogs नमस्कार मित्रांनो आंगणेवाडीची जगप्रसिद्ध जत्रा अवघ्या 2-3 तासांवर आली आहे कोरोनामुळे दोन वर्षे जत्रा भाविकांसाठी बंद होती पण या वर्षी जत्रा सर्वांसाठी खुली आहे. यावर्षी जत्रेचे स्वरूप कसे असणार आहे दर्शनासाठी किती रांगा असणार आणि मंदिराबद्दल बरीच माहिती आपण या आजच्या Vlog मध्ये घेणार आहोत. Vlog नक्की पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर SUBSCRIBE करा आपण कोकणातील असेच व्हिडिओ तुमच्या पर्यंत घेऊन येत राहणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की Like आणि Share करा.. धन्यवाद ☺️🙏 AMOL SAWANT VLOGS Telegram Group Link 👇👇 https://t.me/+uOA7i1YooF1lZGNl Instagram ला नक्की Follow करा ☺️ 👇   / amolsawantvlogs   ---------------------------------------------------------------------------------- मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात. कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल. मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन. ************************************************* 😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊 ************************************************* Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world. Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here. There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone. You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ****************************************************** Amol Sawant From :- Maharashtra (Malvan) India