गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन | KCP- KOA गौरव सोहळा
Kishor Career Point IIT & Medical Academy
0:00 / 0:00
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन | KCP- KOA गौरव सोहळा
650 просмотров · 2 месяца назад
Kishor Career Point IIT & Medical Academy
2,23 тыс. подписчиков
650 просмотров · 2 месяца назад
KCP (Kishor Career Point) आणि KOA (Kishor Olympiad Academy) आयोजित भव्य गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. गणेश शिंदे यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि यशाचा उत्सव साजरा करण्यात आला.
📍 स्थळ: सौ. वेणूताई चव्हाण सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम समोर, कराड.
👉 अशाच शैक्षणिक, प्रेरणादायी आणि महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी चॅनेलला Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि Share करायला विसरू नका.
#KCP #KOA #GaneshShinde #Karad #MotivationalSpeech #StudentSuccess #Education #Live #KishorCareerPoint #KishorOlympiadAcademy