लोणच्याच प्रिमिक्स अस बनवून ठेवल की फक्त १० ते १२ मिनिटातच लोणचं तयार होत | lonche recipe | kairich
खाद्य प्रेमी
0:00 / 0:00
लोणच्याच प्रिमिक्स अस बनवून ठेवल की फक्त १० ते १२ मिनिटातच लोणचं तयार होत | lonche recipe | kairich
46 619 просмотров · 5 мес. назад
खाद्य प्रेमी
509 тыс. подписчиков
46 619 просмотров · 5 мес. назад
लोणच्याच प्रिमिक्स अस बनवून ठेवल की फक्त १० ते १२ मिनिटातच लोणचं तयार होत | lonche recipe | kairich Recipe
बरेच जण लोणचं तर हौशीने घालतात टेस्टी होतं पण हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही तर याच करिता आज आपण खास भरपूर सारा टिप्स बघणार आहोत वेगळीशी पद्धत सांगणारे याच सोबत काही जणांना चटपटीत लोणचं खाण्याकरिता जास्त आवडतं तर त्या पद्धतीची रेसिपी देखील आज मी शेअर करणार आहे बऱ्याचश्या महिलांना वेळ फार कमी असतो तर अशा वेळेला आपण लोणच्याच प्रेमिक्स कसं बनवून ठेवू शकतो हे देखील मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
साहित्य
2 किलो कैरीच्या लोणच्या साठी
2 किलो कैरी (10-12 कैऱ्या मध्यम साईज असल्यास)
100 Gram मोहरी दाळ (एक वाटी)
40 gram हळद (आठ चमचे)
40 Gram धना पावडर (आठ चमचे)
40 Gram लाल तिखट (आठ चमचे)
20 gram कश्मिरी लालतीखट (चार चमचे)
100 ग्राम लसून (एक मध्यम साईजची वाटी)
4 ग्राम हींग (अर्धा चमचा)
20 ग्राम कच्ची बडीशेप (तीन चमचे)
6 इलायची (5-6 gram)
5 ग्राम लवंग (एक चमचा)
5 ग्राम काळी मिरी (एक चमचा)
1 चमचा मेथी दाणे
500 - 600 grm तेल
150 ग्राम मीठ
(हेच प्रमाण एक किलो लोणच्या करिता निम्म तर इतर प्रमाणामध्ये घेण्यासाठी तेवढ्या पटीने वाढवावे)
कैरी फोडण्यासाठी चा अडकित्ता घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://amzn.to/4twvxue
२ वर्षं टिकणारं कैरीचं लोणचं | बुरशी येऊ नये म्हणून ७ टिप्स,सविस्तर कृती 2 Kg Kairiche Lonche Recipe | कैरीचे लोणचे रेसिपी | आंब्याचे लोणचे रेसिपी | आंब्याचे तिखट लोणचे मराठी | 2 किलो कैरीचे लोणचे | Kairiche Lonache Recipe in Marathi | Ambyache lonache recipe | 2 kilo ambyache lonache | Mango Pickle Recipe
कैरीचे लोणचे, लोणचं रेसिपी मराठी, वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे,आंब्याचे लोणचे, चटपटीत लोणचे रेसिपी, पारंपारिक पद्धतीचे लोणचे, लोणचे मसाला रेसिपी, कैरी रेसिपी मराठी, Kairiche Lonche, Mango Pickle Recipe, Raw Mango Pickle, Maharashtrian Lonche Recipe, Pickle Recipe Marathi, Instant Mango Pickle, Traditional Mango Pickle, Homemade Pickle Recipe, Kairiche lonache recipe, mango pickle recipe, mango pickle, storable mango pickle recipe, perfect kairiche lonache recipe, how to make kairiche loache, how to make ambyache lonache recipe, mango pickle authentic recipes, 1 kg kairiche lonache
#लोणचे #कैरीचेलोणचे #LoncheRecipe #MangoPickle #खाद्यप्रेमी #MarathiRecipe #MaharashtrianFood #PickleRecipe #CookingMarathi #kairichelonacherecipe #ambyachelonacherecipe #लोणचंरेसिपी #खाद्यप्रेमीलोणचं #kairichelonacherecipesarita #saritakitchenmarathi #ambyachelonacherecipeinmarathi #कैरीचेलोणचेरेसिपी #आंब्याचेलोणचेरेसिपी