Перейти к содержимому

धक्कादायक... तब्बल सहा मालिका होणार बंद..!

Filmy uchapati

0:00 / 0:00

धक्कादायक... तब्बल सहा मालिका होणार बंद..!

42 998 просмотров · 2 дня назад
Filmy uchapati
7,71 тыс. подписчиков
42 998 просмотров · 2 дня назад
स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीच्या मिळून तब्बल सहा मालिका या बंद होणार आहेत. येणाऱ्या दिवसात खूप मोठा धमाका होणार आहे कोणत्या आहेत त्या सहा मालिका आणि कोणत्या कारणामुळे बंद होणार आहेत याबद्दल ची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. निवेदन या चॅनलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या मनोरंजन विश्वातील बातम्या, घडामोडी आणि विषय यांचा उद्देश फक्त प्रेक्षकांना माहिती आणि मनोरंजन देणे हा आहे. प्रस्तुत केलेली माहिती ही सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध माहिती, अधिकृत स्रोत आणि पत्रकारितेच्या तत्त्वांवर आधारित आहे. या कार्यक्रमातील आशयाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाच्या भावना दुखावण्याचा नाही. उल्लेख केलेली पात्रे, प्रसंग किंवा घटना काल्पनिक असल्यास, त्यांचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही असे समजावे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा अथवा चुकीचा अर्थ लावण्याचा या निर्मितीचा हेतू नाही. प्रेक्षकांनी सर्व माहिती मनोरंजन आणि सामान्य माहितीसाठी म्हणूनच घ्यावी. धन्यवाद..! #viral #facts #tvserialreport #marathiserials #offair #starpravah #zeemarathi #filmyuchapati