35 लाखांचा प्रवास: मी कोणत्या Skills शिकले आणि कुठे Apply केल्या? | My Real Journey | Mrudula Surve
Mrudula Surve
0:00 / 0:00
35 लाखांचा प्रवास: मी कोणत्या Skills शिकले आणि कुठे Apply केल्या? | My Real Journey | Mrudula Surve
165 020 просмотров · 5 дней назад
Mrudula Surve
3,07 тыс. подписчиков
165 020 просмотров · 5 дней назад
35 लाखांपर्यंतचा हा प्रवास फक्त एका Skill मुळे झालेला नाही… ❤️
मी शिकलेल्या वेगवेगळ्या Skills, त्या योग्य ठिकाणी Apply करणं आणि त्यांचा झालेला Compounding Effect — या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव शेअर केला आहे.
📌 या Video मध्ये आपण बोलणार आहोत👇
1️⃣ मी नेमक्या कोणकोणत्या Skills शिकले आणि त्या कुठे Apply केल्या?
2️⃣ छोट्या-छोट्या Skills चा Compounding Effect माझ्या Journey मध्ये कसा दिसला?
3️⃣ माझ्या Premature Delivery आणि Baby च्या challenging phase मध्ये या Skills चा मला कसा उपयोग झाला?
4️⃣ तुम्हालाही नवीन Skills शिकून सुरुवात करायची असेल तर पहिली Step कुठून घ्यायची?
✨ मी जिथून या Skills शिकले, त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर Comment मध्ये “RESTART” लिहा.
मी तुम्हाला personally guide करेन. ❤️
📲 माझ्याशी WhatsApp वर Connect करा:
[8788440167]
[8788440167]
🎥 मी नेमकं काय करते आणि हे संपूर्ण काम कसं चालतं?
त्यासाठी मी एक easy-to-understand Presentation Video तयार केला आहे👇
• Idigitalpreneur | Marathi Presentation Vid...
Video पाहिल्यानंतर मला WhatsApp वर connect करा, म्हणजे तुमच्या situation नुसार पुढची योग्य step समजावून सांगता येईल❤️
#MarathiMom #DigitalSkills #SkillDevelopment #ContentCreation #MarathiCreator #CareerRestart #MomJourney