तत्त्व ,शब्द ,नियमावरी चाळीस खंड्या मेंड्या रोकल्या एका शब्दावरी!| तिमाजी नेवारे जि.वर्धा सत्य अनुभव
Parmatma Ek Live
0:00 / 0:00
तत्त्व ,शब्द ,नियमावरी चाळीस खंड्या मेंड्या रोकल्या एका शब्दावरी!| तिमाजी नेवारे जि.वर्धा सत्य अनुभव
3 351 просмотр · 3 недели назад
Parmatma Ek Live
6,11 тыс. подписчиков
3 351 просмотр · 3 недели назад
📝 Description
परमात्मा एक 🙏
तिमाजी नेवारे, खुर्चीपार, जिल्हा वर्धा यांचा सांगितलेला हा जुना सत्य अनुभव ऐका.
तत्त्व शब्द नियमाप्रमाणे चाळीस खंड्या मेंड्या शेतात घुसल्या होत्या. त्यावेळी एका शब्दाच्या प्रभावाने त्या सर्व मेंड्या एकाच जागेवर थांबल्या, असा अनुभव त्यांनी सांगितला आहे.
ही विशेष कथा भजनाच्या माध्यमातून ऐकवण्यात आली असून, आमच्या चैनलवर तिमाजी नेवारे यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Comment 💬 | Share 🔔 | Subscribe नक्की करा.
परमात्मा एक 🙏
🚀 Hashtags
#परमात्माएक #सत्यअनुभव #तिमाजीनवारे #खुर्चीपार #जिल्हावर्धा #तत्त्वशब्द #सत्यकथा #जुनीकथा #सेवक #महंतबाजुंदेवजी #भजन #आध्यात्मिकअनुभव #परमात्माएकभजन #MarathiBhajan #MarathiViral #ViralVideo #YouTubeMarathi #RajDeshmukhLive