सोळा सोमवार पूर्ण विधी आणि साहित्य 🙏🏻 | पूजा कशी करावी? | संकल्प कसा घ्यावा? | Sola Somvar Vrat
Life with Renuka and toddlers
0:00 / 0:00
सोळा सोमवार पूर्ण विधी आणि साहित्य 🙏🏻 | पूजा कशी करावी? | संकल्प कसा घ्यावा? | Sola Somvar Vrat
3 580 просмотров · 1 мес. назад
Life with Renuka and toddlers
2,07 тыс. подписчиков
3 580 просмотров · 1 мес. назад
सोळा सोमवार पूर्ण विधी आणि साहित्य 🙏🏻 | पूजा कशी करावी? | संकल्प कसा घ्यावा? | Sola Somvar Vrat
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
🙏🏻 सोळा सोमवारची पूजा कशी मांडावी
🙏🏻 पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य
🙏🏻 पूजा कोणत्या वेळेला मांडावी
🙏🏻 पूजा करण्याची संपूर्ण विधी
🙏🏻 संकल्प कसा घ्यावा
🙏🏻 अभिषेक आणि पूजेचा क्रम
🙏🏻 नैवेद्य आणि इतर पूजेची तयारी
🙏🏻 सोळा सोमवार व्रताची पूजा कशी करावी
मी माझी पूजा प्रत्यक्ष कशी मांडली आहे, हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये step-by-step दाखवलं आहे.
जर तुम्ही पण सोळा सोमवार करणार असाल, तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. 🙏🏻❤️
हर हर महादेव 🔱
ॐ नमः शिवाय 🙏🏻
व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 करा, Comment मध्ये “हर हर महादेव” लिहा आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️
सोळा सोमवार, सोळा सोमवार विधी, सोळा सोमवार पूजा, सोळा सोमवार साहित्य, सोळा सोमवार व्रत, सोळा सोमवार उपवास, सोळा सोमवार पूजा कशी करावी, सोळा सोमवार संकल्प, सोळा सोमवार मराठी, १६ सोमवार, १६ सोमवार व्रत, १६ सोमवार पूजा, sola somvar, sola somvar vrat, sola somvar puja, sola somvar vidhi, sola somvar samagri, 16 somvar, 16 somvar vrat, 16 somvar puja, shravan somvar, shravan somvar vrat, mahadev puja, shiv puja, marathi devotional video, marathi vlog
सोळासोमवार #सोळासोमवारविधी #सोळासोमवारपूजा #सोळासोमवारव्रत #श्रावणसोमवार #महादेव #शिवपूजा #हरहरमहादेव #ॐनमःशिवाय #SolaSomvar #SolaSomvarVrat #SolaSomvarPuja #16Somvar #Mahadev #MarathiVlog