Buldhana news l महायुतीत मिठाचा खडा, BJP MLA श्वेता महालेंच्या पतीच्या बॅनरवरून राडा; काय झालं?
NDTV Marathi
0:00 / 0:00
Buldhana news l महायुतीत मिठाचा खडा, BJP MLA श्वेता महालेंच्या पतीच्या बॅनरवरून राडा; काय झालं?
2 845 просмотров · 19 часов назад
NDTV Marathi
700 тыс. подписчиков
2 845 просмотров · 19 часов назад
बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील राजकीय कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाहीये.. आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरबाजीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय... याप्रकरणी गायकवाड समर्थक विकी आव्हाड यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Buldhana News Rift within the Mahayuti alliance; commotion over a banner featuring BJP MLA Shweta Mahale's husband what happened?
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews