Перейти к содержимому

मॅट रांगोळीपासून सुंदर दरवाजाचं तोरण 😍 | कमी खर्चात घराची सजावट | DIY Door Toran

SavitaDT

0:00 / 0:00

मॅट रांगोळीपासून सुंदर दरवाजाचं तोरण 😍 | कमी खर्चात घराची सजावट | DIY Door Toran

188 просмотров · 6 дн. назад
SavitaDT
124 подписчика
188 просмотров · 6 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट रांगोळीच्या डिझाईनपासून एक सुंदर दरवाजाचं तोरण तयार केलं आहे. 🌿✨ हे तोरण बनवायला सोपं, झटपट आणि कमी खर्चात तयार होणारं आहे. घर सजवण्यासाठी नेहमी महागड्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. थोडीशी creativity आणि आपल्या हातांची कला वापरून आपण आपलं घर स्वतःच सुंदर सजवू शकतो — तेही कमी खर्चात! ❤️ आजच्या तोरणामध्ये हिरवी पानं, पिवळा आणि ऑरेंज रंग वापरून एक सुंदर traditional look तयार केला आहे. 🌿🧡💛 हे तोरण तुम्ही दिवाळी, दसरा, गणपती, गृहप्रवेश किंवा कोणत्याही सणासाठी दरवाजावर लावू शकता. मला अशा Easy DIY, Handmade आणि Low Budget Home Decoration Ideas बनवायला खूप आवडतात. तुम्हालाही अशा प्रकारच्या ideas आवडत असतील तर Channel ला Subscribe नक्की करा. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Comment करा आणि तुमच्या family & friends सोबत Share करा. तुम्हाला हे तोरण कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा! 💕