Перейти к содержимому

हिरवा हिरवा शालू आई ग तुझ्या अंगावरी मोरपंख पदर तुझ्या खांद्यावरी l manjusha bhajan ll

Manjusha bhajan

0:00 / 0:00

हिरवा हिरवा शालू आई ग तुझ्या अंगावरी मोरपंख पदर तुझ्या खांद्यावरी l manjusha bhajan ll

3 055 просмотров · 1 год назад
Manjusha bhajan
2,27 тыс. подписчиков
3 055 просмотров · 1 год назад
lyrics 💞 😍 हिरवा हिरवा शालू आई ग तुझ्या अंगावरी मोरपंख पदर तुझ्या खांद्यावरी तुझ्या नामाची आई मला लागली गोळी आठवण होते तुझी घरोघरी रूप पाहता नजर माझी बावरी चंद्रपूरात आई तुझी महिमा न्यारी तुझ्या नामाची आई मी ग करते वारी तबा शोभतो आई तुझ्या हातावरी रात्रंदिना आई तुझ्या लागला छंद तुझ्या छंदात आई मी ग झालो धुंद महाकाली माता आली माझ्या घरी कोणी कस्तुरबा बाई तुझी आरती करी भंडारा न आई तुझ्या मळवट भरी गुरुलोमाजीचा हात शिरावरी #shortvideo #ganapatibapa #marathi #funny #marathi #love #bhajan #song #chandrapur #vidrbha #bhajan #lyrics