Перейти к содержимому

Bramhandnayak (ब्रम्हांडनायक) Official Music Video | Swami Samarth Bhakti Geet | Savaniee Ravindra

Vetal entertainment ™ и ещё 2

0:00 / 0:00

Bramhandnayak (ब्रम्हांडनायक) Official Music Video | Swami Samarth Bhakti Geet | Savaniee Ravindra

344 530 просмотров · 6 месяцев назад
Vetal entertainment ™ и ещё 2
344 530 просмотров · 6 месяцев назад
🔱 ब्रम्हांडनायक 🔱 श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित अस हे गाणं. Presented by Vetal Entertainment Produced by : Karan Sanjay Patil, Audio credits: Singer: Savaniee Ravindra Music & Lyrics: Sujit Viraj Music arranged by: Viraj Daki Mixed & mastered by: Vishal Bhoir Flute: Himanshu Ginde Chorus: Sanket Pawar, Sankruti Jagdale, Durva Koshti Vocals recorded at The Sonic station studio by Ajinkya Dhapre Chorus recorded at:PR studio Video Credits Dop : Tanmay Patil Concept & Vision / Edit & Di : Jayesh Naik Publicity Poster Desing : Shree Graphics विशेष आभार या भक्तिगीताच्या निर्मितीसाठी आणि चित्रीकरणासाठी मोलाची मदत व सहकार्य केल्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट अध्यक्ष : श्री. महेश कल्याणराव इंगळे श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट - श्री. निलेश गुरुजी व श्री. सुनील गुरुजी, श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ (श्री बाळप्पा मठ), गुरुमंदिर अक्कलकोट श्री खंडोबा मंदिर, अक्कलकोट — श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन स्थान श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट श्री. हेमंत भांगुर्गीकर, अक्कलकोट श्री. राजन भोकरे, काल्हेर भिवंडी या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे भक्तिगीत साकार होऊ शकले. त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञ आहोत. स्वामी समर्थ नवीन गाणी २०२६ (Swami Samarth New Songs 2026) ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ गाणे (Bramhandnayak Swami Samarth Song) अक्कलकोट स्वामी समर्थ भक्ती गीत (Akkalkot Swami Samarth Bhakti Geet) मराठी भक्ती गीते (Marathi Bhakti Geete) सावनी रवींद्र नवीन गाणी (Savaniee Ravindra New Songs) स्वामी समर्थ मंत्र आणि धून (Swami Samarth Mantra and Dhun) “ब्रम्हांडनायक” हे Shree Swami Samarth महाराजांवर आधारित एक सुंदर मराठी भक्तिगीत आहे. अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हे Swami Samarth Song साकार झाले आहे. हे Swami Samarth Bhajan स्वामी भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागवणारे आहे. अक्कलकोटचे Swami Samarth Maharaj, ज्यांना जगभरातील भक्त Akkalkot Swami Samarth म्हणून ओळखतात, त्यांच्या कृपेची महती या गीतातून व्यक्त केली आहे. swami samarth हे Marathi Bhakti Geet स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित आहे. प्रत्येक स्वामी भक्ताने हे Swami Samarth devotional song swami samarth new song 2026 मनापासून ऐकावे आणि स्वामींचे नामस्मरण करावे ही नम्र विनंती. #bramhandnayak #swamisamarth #akkalkot #swami #devotionalsongs #shriswamisamarth #swamisamarthmaharaj #devotionalsong #bhaktigeet #vetalentertainment