Doctor, Mom & Homemaker ❤️ | माझं साधं पण Happy Life#shorts #dailyvlog #momlife #doctormomlife
Dr Bhagyashri daily vlog
0:00 / 0:00
Doctor, Mom & Homemaker ❤️ | माझं साधं पण Happy Life#shorts #dailyvlog #momlife #doctormomlife
5 320 просмотров · 2 недели назад
Dr Bhagyashri daily vlog
33 подписчика
5 320 просмотров · 2 недели назад
Doctor, Mom & Homemaker ❤️ | माझं साधं पण Happy Life
एक डॉक्टर, दोन छोट्या मुलांची आई, पत्नी आणि घर सांभाळणारी एक साधी स्त्री… ❤️
माझ्या दिवसाची सुरुवात घर आवरण्यापासून होते. घराची साफसफाई, गार्डन, मुलं, clinic आणि family… या सगळ्यांमध्ये माझा दिवस कसा निघून जातो कळतही नाही.
सगळं नेहमी perfect नसतं, पण या छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. 🌸
माझं हे छोटंसं Doctor + Mom + Family Happy Life तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. 🙏❤️
#DoctorMom #MomLife #HappyLife #DoctorLife #Motherhood #FamilyLife #DailyVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #MomAndDoctor