फडणवीस की शरद पवार? महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण? | Dr. Kshitij Barve | Maharashtra politics
Banter With Cheytan
0:00 / 0:00
फडणवीस की शरद पवार? महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण? | Dr. Kshitij Barve | Maharashtra politics
62 805 просмотров · 1 месяц назад
Banter With Cheytan
399 тыс. подписчиков
62 805 просмотров · 1 месяц назад
#maharashtrapolitics #sharadpawar #devendrafadanvis
7385777411: BANTER WITH CHEYTAN CHANNAEL वर PODCAST करायचा असल्यास CALL करा
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास करणारे Dr. Kshitij Barve यांच्यासोबत या खास पॉडकास्टमध्ये महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे.
शरद पवारांचं राजकीय कौशल्य, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण, राज ठाकरेंची ताकद आणि MNS ची संघटनात्मक अडचण, तसेच 2029 नंतरच्या राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यापैकी कोणाची शक्यता अधिक आहे यावरही चर्चा झाली आहे.
महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण — शरद पवार की देवेंद्र फडणवीस?
पॉडकास्ट पूर्ण पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Time Stamp:
00:00 - Summary of Complete Discussion
00:04:47 – शरद पवार साहेबांबद्दल तुमचं मत काय आहे? / What Is Your Opinion on Sharad Pawar?
00:06:57 – वसंतदादा आणि शरद पवार यांची ती राजकीय Story काय होती? / The Political Story of Vasantdada and Sharad Pawar
00:09:13 – शरद पवारांनी Congress सोडली नसती तर ते PM झाले असते का? / Could Sharad Pawar Have Become Prime Minister?
00:11:17 – Congress ला Ground-Level Leaders का नको असतात? / Why Does Congress Struggle with Strong Grassroots Leaders?
00:12:22 – स्वतःचा पक्ष काढून पवार साहेबांना काय मिळालं? / What Did Sharad Pawar Gain by Forming His Own Party?
00:14:37 – पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालं का? / Did Uddhav Thackeray Lose Political Ground?
00:18:37 – उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसाठी गोष्टी सोप्या केल्या का? / Did Uddhav Make It Easier for Eknath Shinde?
00:19:37 – आता मातोश्रीला शाखा कळत नाहीत का? / Has Matoshree Lost Its Grassroots Connection?
00:20:02 – एकनाथ शिंदेंना आधीच CM होणार हे माहिती होतं का? / Did Eknath Shinde Know He Would Become CM?
00:22:12 – बाळासाहेब आणि शरद पवार यांनी सत्ता मुलाला किंवा पुतण्याला का दिली? / Why Did Balasaheb and Sharad Pawar Pass Leadership Within the Family?
00:25:17 – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी Manage केल्या असत्या तर चित्र वेगळं असतं का? / Could Raj and Uddhav Have Changed Maharashtra Politics?
00:26:17 – राज ठाकरे यांच्या सभांना अजूनही गर्दी का होते? / Why Does Raj Thackeray Still Draw Huge Crowds?
00:30:32 – राज ठाकरे यांच्याबद्दल या गोष्टी का बोलल्या जातात? / The Political Narrative Around Raj Thackeray
00:32:47 – बाळासाहेब किंवा BJP चा कार्यकर्ता पैशासाठी राजकारणात आला नव्हता / Why Grassroots BJP and Shiv Sena Workers Weren’t Driven by Money
00:33:27 – महाराष्ट्र BJP म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिला चेहरा कोणाचा येतो? / Who Represents BJP in Maharashtra for You?
00:34:37 – देवेंद्र फडणवीसांना प्रत्येक भागात काय चाललंय हे कसं माहिती असतं? / How Does Devendra Fadnavis Stay So Connected?
00:36:52 – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीस कसे जिंकले? / How Did Fadnavis Win Across Elections?
00:38:17 – गृहमंत्री असताना तयार झालेल्या नेटवर्कचा फायदा झाला का? / Did His Home Minister Network Help Him Politically?
00:39:47 – CJP आंदोलनात महाराष्ट्र पोलिसांवर दिल्ली पोलिसांसारखा राग नव्हता / Why Maharashtra Police Faced Less Public Anger
00:41:17 – फडणवीसांना RSS चा पाठिंबा आहे का? / Does Fadnavis Have RSS Support?
00:43:37 – भारताचे पुढचे PM कोण असू शकतात? / Who Could Be India’s Next Prime Minister?
00:47:22 – 2029 मध्ये BJP स्वतःच्या बळावर जिंकू शकेल का? / Can BJP Win 2029 on Its Own Strength?
00:48:12 – अमित शाह यांनी भविष्यासाठी नवे चेहरे तयार केले आहेत का? / Is Amit Shah Building the Next Generation of Leaders?
00:48:37 – एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांचा संपर्क फडणवीसांना रोखण्यासाठी आहे का? / Is the Shinde–Shah Equation Meant to Counter Fadnavis?
00:50:47 – आघाडीतील पक्ष फडणवीसांवर पूर्ण विश्वास का दाखवत नाहीत? / Why Don’t Alliance Parties Fully Trust Fadnavis?
00:51:32 – फडणवीस PM झाले तर महाराष्ट्राला अधिक फायदा होईल का? / Would Maharashtra Benefit if Fadnavis Became PM?
00:52:02 – एकमत निर्माण करणारी Leadership शिवराजसिंह चौहान यांच्यात आहे का? / Does Shivraj Singh Chouhan Have Consensus-Building Leadership?
00:53:57 – Baniya Voters BJP पासून दूर गेले तर योगींची ताकद कमी होईल का? / Will BJP Lose Strength if Baniya Voters Shift Away?
00:54:28 – मोदींसाठी अमित शाह आहेत, तसं फडणवीसांसाठी कोण असू शकतं? / Who Could Become Fadnavis’ Amit Shah?
00:55:47 – या चार युवा नेत्यांपैकी महाराष्ट्राचा Future CM कोण? / Who Among These Four Young Leaders Could Become Maharashtra’s Future CM?
00:56:07 – रोहित पवार / Rohit Pawar
00:57:09 – श्रीकांत शिंदे / Shrikant Shinde
00:59:32 – आदित्य ठाकरे / Aaditya Thackeray
01:00:10 – अमित ठाकरे / Amit Thackeray
01:01:27 – गावातील Voters ना या राजकीय चर्चांशी किती देणं-घेणं असतं? / Do Rural Voters Really Care About These Political Narratives?
01:01:47 – महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार झाली तर कोणते पक्ष एकत्र येतील? / Which Parties Could Form a Third Front in Maharashtra?