कोंबड्यांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा बनवला ! Gopal Gadekar Vlogs l Vlog 52.
Gopal Gadekar
0:00 / 0:00
कोंबड्यांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा बनवला ! Gopal Gadekar Vlogs l Vlog 52.
169 просмотров · 9 дней назад
Gopal Gadekar
488 подписчиков
169 просмотров · 9 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशी कोंबड्यांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने हिरवा चारा तयार केला आहे. 🌱🐔
कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात चारा कसा तयार करता येतो, तसेच कोंबड्यांना हा चारा कसा देता येतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये माझ्या फार्मवरील दैनंदिन कामाचा अनुभव, कोंबड्यांचे पालन आणि गावाकडचे जीवन तुम्हाला जवळून पाहायला मिळेल. ❤️
जर तुम्हाला गावरान कोंबडी पालन, शेती, फार्मिंग, गावाकडचे जीवन, बाइक ट्रॅव्हल आणि माझे Daily Vlogs आवडत असतील तर चॅनेलला Subscribe करा. 🔔
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा आणि Comment मध्ये तुमचे मत नक्की सांगा!
📍 Gopal Gadekar Vlogs
🎥 Vlogs | Farm | Village Life | Travel | Chicken Farming
#GopalGadekarVlogs #HydroponicFodder #ChickenFarming #DesiChicken #GavranKombdi #HydroponicFarming #PoultryFarming #FarmVlog #VillageLife #MarathiVlog #MarathiYouTuber #DailyVlog #KombdiPalan #शेती #गावरानकोंबडी #हायड्रोपोनिक