Перейти к содержимому

कशी तुज समजावू सांग, kashi tuj samajawu sang, अनिरुद्ध भिडे, Aniruddha Bhide, Mandar Bhide

Saamagandha Kala Kendra

0:00 / 0:00

कशी तुज समजावू सांग, kashi tuj samajawu sang, अनिरुद्ध भिडे, Aniruddha Bhide, Mandar Bhide

5 970 просмотров · 5 лет назад
Saamagandha Kala Kendra
25,1 тыс. подписчиков
5 970 просмотров · 5 лет назад
आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या गाण्यांच्या शृंखलेतील एकोणीसावं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहे..... तबला आदित्य उपाध्ये शक्यतोवर हेडफोन किंवा स्पीकर चा वापर करावा... सध्याच्या परिस्थितीत sound quality वर मर्यादा आहेत..... please like share n subscribe कशी तुज समजावू सांग का भामिनी उगिच राग ? हास्याहुन मधु रुसवा हेमंती उष्ण हवा संध्येचा साज नवा हा का प्रणयानुराग ? चाफेकळी केवी फुले ओष्ठ-कमल जेवी उ भोवती मधुगंध पळे का प्रसन्न वदन राग ? वृत्तींचा होम अमुप त्यात जाळू गे विकल्प होवुनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञ-याग ओठांचे फेड बंध गा इकडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंध हृदयांचे मधु प्रयाग गीत - बा. भ. बोरकर संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी स्वर पं. जितेंद्र अभिषेकी