"नारळी भात" मऊसूत तरीही मोकळा सुटसुटीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण ! naralibhat by priyaskitchen |
Priyas Kitchen
0:00 / 0:00
"नारळी भात" मऊसूत तरीही मोकळा सुटसुटीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण ! naralibhat by priyaskitchen |
76 313 просмотров · 1 год назад
Priyas Kitchen
654 тыс. подписчиков
76 313 просмотров · 1 год назад
साहित्य व प्रमाण
एक वाटी तांदूळ
एक वाटी नारळाचा कीस
एक वाटी गुळ
चिमुटभर मीठ
दोन टेबलस्पून साजूक तूप
दोन हिरव्या वेलच्या
चार लवंग
एखादा दालचिनीचा तुकडा