Перейти к содержимому

गणेश चतुर्थी स्पेशल | गुलकंद Flavour मोदक | Gulkand Flavour Modak Recipe

Cook with Saumil

0:00 / 0:00

गणेश चतुर्थी स्पेशल | गुलकंद Flavour मोदक | Gulkand Flavour Modak Recipe

147 просмотров · 1 дн. назад
Cook with Saumil
390 подписчиков
147 просмотров · 1 дн. назад
🙏 गणेश चतुर्थी स्पेशल – गुलकंद Flavour मोदक! 🌹✨ यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा गुलकंद Flavour मोदक. गुलकंदाचा सुगंध, अप्रतिम चव आणि मऊसूत पोत यामुळे हे मोदक प्रत्येकाला नक्की आवडतील. पारंपरिक मोदकांना दिलेला हा हटके ट्विस्ट सणाची गोडी आणखी वाढवेल. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share 📤 करा आणि अशाच पारंपरिक तसेच हटके रेसिपींसाठी Cook with Saumil चॅनेलला Subscribe 🔔 करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा. ❤️ 🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 #GaneshChaturthi #GulkandModak #ModakRecipe #GaneshChaturthiSpecial #GulkandFlavourModak #MarathiRecipe #FestivalSpecial #SweetRecipe #CookWithSaumil #ganpatispecial