वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार लोखंडवाडीच्या सोनी पठारावर नेमकं काय घडलं? पाहा आज मराठीचा खास रिपोर्ट!
Aaj Marathi
0:00 / 0:00
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार लोखंडवाडीच्या सोनी पठारावर नेमकं काय घडलं? पाहा आज मराठीचा खास रिपोर्ट!
13 906 просмотров · 7 ч назад
Aaj Marathi
55,2 тыс. подписчиков
13 906 просмотров · 7 ч назад
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार लोखंडवाडीच्या सोनी पठारावर नेमकं काय घडलं? पाहा आज मराठीचा खास रिपोर्ट!
#वाघाचाहल्ला #शेतकरीठार #लोखंडवाडी #सोनीपठार #आष्टीतालुका #बीडजिल्हा #वाघाचीदहशत #शेतकरीबातमी #वनविभाग #वन्यप्राणीहल्ला #शेतकरीसुरक्षा #ग्रामीणबातम्या #आजमराठी #खासरिपोर्ट #बीडन्यूज
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील सोनी पठार शिवारात शनिवारी सकाळी चारा गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याच्या शोधात असताना घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी घटना काय घडली? पाहा आज मराठीचा खास रिपोर्ट!