Перейти к содержимому

पाऊसनंतर टोमॅटो प्लॉट मध्ये सुकवा येतोय जाणून घ्या करणे आणि उपाय #Dr.SangaleRahul , #sangaleskrushi

Sangaleskrushi

0:00 / 0:00

पाऊसनंतर टोमॅटो प्लॉट मध्ये सुकवा येतोय जाणून घ्या करणे आणि उपाय #Dr.SangaleRahul , #sangaleskrushi

46 716 просмотров · 3 года назад
Sangaleskrushi
3,19 тыс. подписчиков
46 716 просмотров · 3 года назад
🍅🌿 नमस्कार, शेतकरी बंधूनों, दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे टोमॅटो शेतीमध्ये वाफसा तुटला असून मुळ्यांची वाढ रोगट आहे, परिणामी मुळ्यांचा विकास थांबलेला आहे. अशा परस्थितीमध्ये बऱ्याच टोमॅटो प्लॉटमध्ये खोडाला मुळी फुटलेली असून झाडाचा शेंडा सुकलेला (माना टाकलेल्या) जाणवत आहेत. *ड्रीप मधून - 1:-एकरी*👉*इम्पॅक्ट - 1लिटर* +झेटॉल 11:44:11 - 5 किलो*(प्लॉट मध्ये पाणी साचलेले असेल तरीसुद्धा ड्रीपने पाणी द्यावे) 2:-वॉर्डन किंवा इलेक्ट्रॉन 400 मिली एकरी फवारणी 200 लि पाणीसाठी*🚿🚿🚿 १) रोको - २०० ग्रॅम**+ कुमान - ४०० मिली**+ मल्टी सी - २०० ग्रॅम* फायदे... 👉 १) जमिनीतील वाफसा व अन्नद्रव्यांची उपलब्धता होऊन झाड टवटवीत होते. 👉 २) मातीच्या कणांवर प्रक्रिया करून मातीचा चिकटपणा कमी होऊन हवा खेळती राहते 👉 ३) जमिनीचा सामू (PH) व क्षार कमी करून पिकांना अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होते. 👉 ४) क्षारयुक्त झालेल्या जमिनीसाठी एकमेव पर्याय.👉 ५) जमिनीत पाण्याचा निचरा वाढविते.*✌🏻 अधिक माहतीसाठी संपर्क करा *- श्री. सांगळे राहुल.**☎ 8683082158* #agriculturelife #shetimahiti #shetkaridada #viral #micronutrient #krushi_samrudhi #micronutrient #viral #viral_video कॅल्शियम नायट्रेट लिंक 🔗    • कॅल्शियम नायट्रेट चे मिश्रण कोणत्या खतामध्...   #kakdi #kakadi #shetimahiti #viral_video #viralstatus #viralvideos #farming #agriculture #viral #nashik #शेतकरीमाणूस #agriculturelife #agriculturesupervisor #nutrition #nutritionfacts #calciumdeficiency #farmingsimulator22 #farmersprotest #farmer #shetkaridada #shetakri_vichar #shetkarinews #agriculturelife #agricoss #agricultura #agritech