1500₹ पासुन एवढे सुंदर ड्रेस🤩Dadar Hidden Shop📍Ethnic wear😎विडिओ दाखवून 15% Discount घ्या🤩Hindamata
Karan The Explorer 🌏
0:00 / 0:00
1500₹ पासुन एवढे सुंदर ड्रेस🤩Dadar Hidden Shop📍Ethnic wear😎विडिओ दाखवून 15% Discount घ्या🤩Hindamata
7 802 просмотра · 5 месяцев назад
Karan The Explorer 🌏
47,1 тыс. подписчиков
7 802 просмотра · 5 месяцев назад
नमस्कार मैत्रिणींनो🙏🙏
.
.
आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास आणि स्पेशल अशी लग्नासाठी ,फंक्शनसाठी किंवा तुमच्यासाठी काय कार्यक्रम असेल त्यासाठी असं छानशी व्हिडिओ घेऊन आलोय. ज्यामध्ये आज आपण जास्त करून ॲथनिक वेअर बघणार आहोत .हा पण त्याच्यासोबत तुम्हाला कॉटनमध्ये पण अँथनिक वेअर यांच्याकडे बघायला मिळणार आहे .वेस्टर्न, इंडो वेस्टर्न ,ट्रॅडिशनल या सगळ्या प्रकारचे तुम्हाला फंक्शन वेअर कपडे बघायला मिळणार आहेत ,ते सुद्धा स्टार्टिंग रेंज फक्त पंधराशे रुपये. सोबतच महत्वाचं म्हणजे जर आपला व्हिडिओ तुम्ही दाखवून गेला तर तुम्हाला मिळणार आहेत 15% डिस्काउंट. म्हणजे खूप काही तुम्हाला या व्हिडिओमुळे मिळणार आहे. मग नक्की हा व्हिडिओ दाखवून तुम्ही सुद्धा या शॉपमधून भरभरून अशी शॉपिंग करा. ती पण स्वस्तात मस्त. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा .आणि तुमच्या मैत्रिणीला नक्की ही व्हिडिओ पाठवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🌸🙏🌸
.
.
📍Address- Zeel boutique
Shop no 6 ,karoliya Mansion, behind the Gold cinema, st paul street, hindmata, Dadar East , Mumbai 400014
.
📞Contact -9321854628
.
.#summeroutfits #Cotton #kurti #dadar #instagram#mumbai #viral #instagram #dadar #trending #minivlog #cotton #shopping #marathivlog #marathi #dadarmarket #dadarstation #dadarwest #dadarmanishmarket #denim #denimkurti #denimshorts #denimlooks #denimcollection #denimwere #denimlove #girlswere #girls #girlsfashion #fashion #fashiontrends #fashionstyle #fashionblogger #fashiondesign #fashionshow #mumbai #mumbaimarket #mumbainews #viralshop #viral #inspiration #surat #manufacturing #cottonmanufacturing #dressmanufacturer #manufacturer #manufacturingprocess #cotton #cottonsuits #summeroutfits #summerfashion #summertime #girlswere #womensfashion #viralshop #10xlkurti #oversizedfashion #shreemateshwaritextiles #dadareast #mumbaimarket #dombivli #dombivalikar #dombivalinews #Dombivlishopping #Dombivliclothing #dombivlishop #ethnicwere #girlsethnicwere #havydress #15% #offer #Discount #marathivlog #wedding