Lingmala Waterfall Mahabaleshwar Satara_लिंगमळा वॉटरफॉल महाबळेश्वर सातारा_ the karbhari
The Karbhari
0:00 / 0:00
Lingmala Waterfall Mahabaleshwar Satara_लिंगमळा वॉटरफॉल महाबळेश्वर सातारा_ the karbhari
191 просмотр · 11 месяцев назад
The Karbhari
2,82 тыс. подписчиков
191 просмотр · 11 месяцев назад
#mahabaleshwar #satara #travel
Map link - https://maps.app.goo.gl/xTmQQB2cFzrpq...
लिंगमळा हा महाबळेश्वर येथील सर्वांत उंच धबधबा असून तो साधारण १८३ मी. खोल दरीत कोसळतो. या धबधब्याची संपूर्ण उंची १८३ मी. असली, तरी पात्रातील दगडमाथ्यावरून तो तीन टप्प्यांत खाली कोसळतो. त्यांपैकी पहिला टप्पा साधारण ७६ मीटरचा, दुसरा टप्पा ६१ मीटरचा आणि तिसरा टप्पा ४६ मी. उंचीचा आहे. पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाणी असते, तेव्हा तर तो सलगच कोसळताना दिसतो. लिंगमळा धबधब्यापासून पुढे वाहात जाणारी वेण्णा नदी सातारा शहराजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते.लिंगमळा धबधब्याला पर्यटक वर्षभर भेटी देतात; मात्र पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते. वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची झालेली प्रचंड गर्दी आणि धबधब्याचा खळखळणारा आवाज यांमुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पावसाळ्यात आजूबाजूचे इतर झरे एकत्रित येऊन हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो. हिवाळ्यात या परिसराचे वातावरण शांत आणि प्रसन्न असते. धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथपर्यंत सुलभतेने पोहचता यावे यासाठी संबंधित शासकीय यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीने लाल फरसबंदी आणि सुरक्षा कठडे बांधले आहेत. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील लिंगमळा फाट्यापासून उजवीकडे वळून मोटारगाडीने किंवा चालतही या धबधब्यापर्यंत जाता येते.
Mahabaleshwar tourist places,
Lingmala Waterfall Point,
Mahabaleshwar trip,
Mahabaleshwar temple,
Mahabaleshwar points,
Mahabaleshwar in monsoon,
Mahabaleshwar hill station,
Mahabaleshwar mandir,
Mahabaleshwar vlogs,
Mahabaleshwar vlogs,
Mahabaleswar waterpark,
mahabaleswar,
hotels in mahabaleswar,
mahabaleswar tour guide,
mahabaleshwar,
mahabaleshwar trip,
mahabaleshwar vlog,
mahabaleshwar tour,
mahabaleshwar food,
mahabaleshwar ghat,
mahableshwar,
mahaaleshwar,
mahabaleshwar temple,
pune to mahabaleshwar,
mahabaleshwar travel,
tapola mahabaleshwar,
mahabaleshwar hotels,
tour to mahabaleshwar,
mahabaleshwar resort,
mahabaleshwar market,
mahabaleshwar points,
2 days in mahabaleshwar,
mahabaleshwar monsoon,
12 point mahabaleshwar,