Перейти к содержимому

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी पलूसमध्ये जनआक्रोश मोर्चा; आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार!

@thejanshakatinews5707

0:00 / 0:00

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी पलूसमध्ये जनआक्रोश मोर्चा; आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार!

5 840 просмотров · 9 дней назад
@thejanshakatinews5707
8,96 тыс. подписчиков
5 840 просмотров · 9 дней назад
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी पलूसमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. यावेळी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. या जनआक्रोश मोर्चातील महत्त्वाचे क्षण, प्रमुख वक्त्यांची भाषणे आणि आंदोलकांच्या प्रतिक्रिया पाहा या व्हिडिओमध्ये. 📍 पलूस | सांगली जिल्हा 🎥 द जनशक्ती न्यूज व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.