Перейти к содержимому

🎵चंद्रकला केंद्रे | Chandrakala Kendre | अभंग |Abhang | किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला

Mai Marathi

0:00 / 0:00

🎵चंद्रकला केंद्रे | Chandrakala Kendre | अभंग |Abhang | किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला

3 281 087 просмотров · 4 года назад
Mai Marathi
675 тыс. подписчиков
3 281 087 просмотров · 4 года назад
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बामजीवाडी येथील रहिवासी असलेल्या चंद्रकला केंद्रे या अभंग, गवळण, भावगीत आणि भक्तीगीत अतिशय सुंदर पद्धतीने सादर करतात. त्यांच्या मधुर आवाजातील “किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला” हा भक्तिरसपूर्ण अभंग खास आपल्यासाठी सादर करीत आहोत. विठ्ठल नामस्मरणाची गोडी आणि भक्तिभाव मनाला आनंद देणारी ही सुंदर प्रस्तुती नक्की ऐका आणि आवडल्यास आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करा. 🙏 पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी ही भक्तिमय स्वरांजली! 🙏 किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला Kiti goad goad nam tuze vitthala disclaimer This video is personally filmed and published by the Mai Marathi channel. The performance is presented with the artist's permission. No part of this video is copied or reused from another channel or website. #चंद्रकलाकेंद्रे #अभंग #कितीगोडगोडनामतुझेविठ्ठला #विठ्ठल #ChandrakalaKendre #Abhang #Vitthal #MarathiBhajan #MaiMarathi किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला Kiti goad goad nam tuze vitthala