पश्चात्ताप आणि बोध | चर्च ऑफ गॉड
World Mission Society Church of God / Global
0:00 / 0:00
पश्चात्ताप आणि बोध | चर्च ऑफ गॉड
975 просмотров · 4 дня назад
World Mission Society Church of God / Global
144 тыс. подписчиков
975 просмотров · 4 дня назад
शारीरिक मृत्यूनंतर होणाऱ्या परमेश्वराच्या न्यायातून आपण कसे वाचू शकतो?
जगातील सर्व लोकांना मृत्यूकडे नेणारे मोठे पाप केल्यामुळे स्वर्गातून खाली टाकण्यात आले होते. म्हणून, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण पापी आहोत, गर्वापासून दूर राहिले पाहिजे, या दुष्ट जगाशी एकरूप होण्यास नकार दिला पाहिजे आणि आपल्या शारीरिक मृत्यूनंतर येणाऱ्या न्यायामध्ये तारण मिळवण्यासाठी पश्चात्तापाचे जीवन जगले पाहिजे.
चर्च ऑफ गॉडचे सदस्य मानवजातीला परमेश्वराकडे नेण्यासाठी आपले अंतःकरण समर्पित करतात.
ज्यांनी खरोखर पश्चात्ताप केला आहे, ते इतरांना पश्चात्तापाकडे नेण्यासाठी आपले अंतःकरण समर्पित करतात. ज्याप्रमाणे शलमोनाच्या न्यायामध्ये खरी माता आणि खोटी माता त्यांच्या कृत्यांद्वारे प्रकट झाली, त्याचप्रमाणे जे तारणाकडे नेणाऱ्या पश्चात्तापापर्यंत पोहोचले आहेत, ते देखील आपल्या कृत्यांद्वारे आपले अंतःकरण प्रकट करतात.
“मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
लूक ५:३२
“मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
लूक १३:५
या व्हिडिओचे सर्वाधिकार वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड कडे आहेत. याचे अनधिकृत पुन्ह:ऊत्पादण आणि वितरण प्रतिबंधित आहे
[वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड] https://watv.org
[मिडीया कास्ट] https://watvmedia.org/mar