Перейти к содержимому

₹1500 मध्ये सुरू केला थालीपीठ भाजणीचा बिझनेस | Small Food Business Story”

Chaitali Palkar

0:00 / 0:00

₹1500 मध्ये सुरू केला थालीपीठ भाजणीचा बिझनेस | Small Food Business Story”

4 919 просмотров · 5 месяцев назад
Chaitali Palkar
2,01 тыс. подписчиков
4 919 просмотров · 5 месяцев назад
नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी food business journey share करते आहे. मी फक्त ₹1500–₹2000 मध्ये माझा small scale food business सुरू केला. माझा मुख्य फोकस आहे थालीपीठ भाजणी बनवण्यावर. मला सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की मला healthy food option वर काम करायचं आहे. त्यामुळे मी पारंपारिक पद्धतीने थालीपीठ भाजणी बनवायला सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे: मी बिझनेस कसा सुरू केला सुरुवातीला कोणते challenges आले मार्केटमध्ये लोकांचा response कसा होता जर तुम्हाला small food business सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. धन्यवाद 🙏 #thalipeethbhajani #smallbusinessindia #homefoodbusiness #womenentrepreneur #homemadefoodindia #healthyfoodbusiness #marathibusiness #foodbusinessjourney