राहत्या घरातच ४० फुटी विहीर | 147 Years Old Konkani Chausopi Wada | Construction Marvel
Atharva Hardikar
0:00 / 0:00
राहत्या घरातच ४० फुटी विहीर | 147 Years Old Konkani Chausopi Wada | Construction Marvel
1 163 991 просмотр · 5 месяцев назад
Atharva Hardikar
93,4 тыс. подписчиков
1 163 991 просмотр · 5 месяцев назад
मित्रांनो आजवर आपण कोकणातील अनेक खास घरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिली. यामध्ये काही चौसोपी वाडे सुद्धा आहेत. आपला चॅनल आणि त्यावर दाखवलेली खास घरे सोडा पण तुमच्या रोजच्या बघण्यात सुद्धा आजच्या काळात घराला चिकटून किंबहूना घरातच ४० फर विहीर असलेले मी आजवर प्रत्यक्ष पाहिलेले हे पहिलेच घर. तुम्ही यापूर्वी कुठे असे दुसरे घर पाहिले किंवा ऐकले असल्यास नक्की सांगा. या वाड्याचे सध्याचे मालक श्री. भारत बापट हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांनी व त्यांच्या पत्नीने आजवर हा वाडा अगदी जशानतसा सांभाळून ठेवला आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मला अभिप्राय कळव. आपणही मला पुढील व्हीडिओचा विषय सुचवू शकता. एकतर कमेंट म्हणून आपण मला विषय सुचवू शकता किंवा माझा ईमेल आयडी आहे - atharvahardikar99@gmail.com
या व्हिडियोमध्ये युपीआय आयडी व क्यूआर कोड दिला असून त्यापैकी कुठलीही पद्धत वापरून आपण या कामासाठी सपोर्ट करू शकता. यूपीआय आयडी - atharvahardikar@DBS
असेच हटके व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आपला अथर्व हर्डीकर युट्युब चॅनल सबस्क्राइब केल्याची खात्री करा आणि आवडणारे व्हिडिओज नक्की शेअर करा 🔄
#Kokan #konkan #marathi #marathinews #marathivlog #devgad #atharvahardikar #sindhudurg #maharashtra #mumbai #pune #lanja