कार्बन आणि कार्बनची संयुगे | सामान्य विज्ञान | गट-क पूर्व / तलाठी / AMVI | महत्त्वाचे MCQ + PYQ
Sahyadri IAS Academy
0:00 / 0:00
कार्बन आणि कार्बनची संयुगे | सामान्य विज्ञान | गट-क पूर्व / तलाठी / AMVI | महत्त्वाचे MCQ + PYQ
4 078 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
Sahyadri IAS Academy
44,8 тыс. подписчиков
4 078 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
गट-क पूर्व परीक्षा, तलाठी 2026 आणि AMVI परीक्षेसाठी सामान्य विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक – “कार्बन आणि कार्बनची संयुगे” या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगितला आहे.
या व्हिडिओमध्ये:
कार्बनची वैशिष्ट्ये
कार्बनची संयुगे
सहसंयुजी बंध (Covalent Bond)
हायड्रोकार्बन्स – Alkane, Alkene, Alkyne
Functional Groups
Graphite व Diamond
परीक्षाभिमुख महत्त्वाचे MCQ
मागील परीक्षांतील PYQ चे विश्लेषण
संभाव्य व हमखास विचारले जाणारे मुद्दे
गट-क, तलाठी, AMVI व इतर स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
Sahyadri IAS Academy, Pune
#Carbon #CarbonCompounds #GeneralScience #सामान्यविज्ञान #Talathi2026 #गटकपूर्वपरीक्षा #AMVI #MPSC #MCQ #PYQ #SahyadriIAS