८ ते १० महिन्याच्या बाळासाठी मूग डाळ-तांदुळ पीठी - खिमटी | मराठी रेसिपी व्हिडिओ
Mamma Does It All
0:00 / 0:00
८ ते १० महिन्याच्या बाळासाठी मूग डाळ-तांदुळ पीठी - खिमटी | मराठी रेसिपी व्हिडिओ
68 919 просмотров · 7 лет назад
Mamma Does It All
136 тыс. подписчиков
68 919 просмотров · 7 лет назад
बाळांसाठी पौष्टिक खाउच्या सगळ्या रेसीपी या प्लेलीस्ट मधे पहा -- • बाळांसाठी पौष्टिक खाउच्या रेसीपी - मराठी म...
बाळासाठी सगळ्यात बेस्ट खाऊ म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या आजी-पणजी ने आपल्याला भरवलेल आणि आपल पारंपारिक अन्न. अशीच एक रेसिपी आहे मूग डाळ आणि तांदळाची पिठी. ही पिठी एकदा बनवून महिनाभर टिकते आणि विविध भाज्या किंवा गूळ घालून वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते .बाळासाठी सकस अन्न - मूग डाळ-तांदुळ पीठी. पौष्टिक, बनवायला सोप्पी आणि झटपट तयार.
मी आशा करते की तुम्हालाही रेसिपी नक्की आवडेल, नक्की ट्राय करा!!
माझी वेबसाइट http://workingmomnirvana.com येथे तुम्ही आणखी रेसिपीज पाहु शकता.
मला फेसबूकवर फॉलो करण्यासाठी: / workingmomnirvana-1373806736001447